Maratha Agitation Gains Momentum in Satara: बैठकीत गाववार आढावा घेत आंदोलनासाठी जाणाऱ्या मराठा समाज बांधवांची माहिती संकलित करण्यात आली. याचबरोबर वाहने व त्यासाठीच्या इतर बाबींचा आढावा देखील घेण्यात आला. या बैठकीनंतर सातारा शहर पोलिस ठाण्यास आंदोलनाबाबतचे निवेदन देण्यात आले.
Maratha community members raise slogans at Powai Naka, Satara, as agitation preparations gain momentum.Sakal
सातारा : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार असून, त्यात साताऱ्यातील मराठा समन्वयक तात्या सावंत यांचाही समावेश असणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता साताऱ्यातही तयारीला वेग आला आहे.