Prithviraj Chavan : मतदारसंघ पुनर्रचना करा, मात्र राज्यांचे जागावाटप बदलू नका; खासदारसंख्या वाढवण्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केले स्पष्ट

Delimitation Debate | Prithviraj Chavan Congress Stand : मतदारसंघ पुनर्रचनेत राज्यांच्या जागांचे प्रमाण कायम ठेवावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. खासदारसंख्या वाढवण्यास त्यांनी विरोध दर्शवला आणि महिला आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी मागितली; पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
Delimitation Debate | Prithviraj Chavan Congress Stand

Delimitation Debate | Prithviraj Chavan Congress Stand

esakal

Updated on: 

कऱ्हाड : मतदार संघ पुनर्रचना करा, मात्र राज्यांची तुलनात्मक संख्या बदलू नका, त्याला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे, अशी भुमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. खासदारांची संख्या स्थिर ठेवा, ती वाढवू नका असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...