.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
एकंदरच विधानसभा निवडणूक निकालाबाबत सर्वच पातळीवर साशंक वातावरण असून, कोणीही समाधानी नाही. यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची अनेक जण मागणी करत आहेत. अन्य देशांत निवडणुका बॅलेट पेपरवर होतात; पण आपल्या देशात ईव्हीएमच्या वापरावर सरकार आग्रही आहे.
सातारा : संविधानिक मूल्यांनुसार निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. मात्र, निवडणूक आयुक्त निवडण्याच्या प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरफार केले. यामुळे ही निवड अप्रत्यक्षपणे सरकारद्वारेच होत आहे.