Satara : खासगी जमिनीवरील आरक्षण रद्द करा; मेढ्यात नवीन महाबळेश्वरच्या हरकतींवर सुनावणी

कास, बामणोली, फळणी या गावांनी आमच्या जमिनी जात आहेत म्हणून या प्रकल्पात आमची गावे समाविष्ट करू नये, अशी मागणी केली, तर शिवसेना नेते एकनाथ ओंबळे यांनी डांगरेघर व केडांबे परिसरातील गावे या प्रकल्पात समाविष्ट करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
Objections raised during the hearing on private land reservation in Mahabaleshwar could lead to significant changes in local land policies."
Objections raised during the hearing on private land reservation in Mahabaleshwar could lead to significant changes in local land policies."Sakal
Updated on

-सुर्यकांत पवार

कास : नवीन महाबळेश्वर प्रकल्प करत असताना शासनाने खासगी जमिनींवर टाकलेले आरक्षण रद्द करावे, अशी मागणी जावळी तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी केली. मेढा येथील पंचायत समितीच्या सभागृहात नवीन महाबळेश्वरच्या आराखड्यावरील हरकती व सूचना यांच्यावर आज सुनावणी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com