Self-funded Project: शब्द दिला आणि पाळलाही! जनतेची गरज ओळखून नितीन काळेंचे दातृत्व; स्वखर्चातून रस्ता व पाऊलवाटेची उभारणी..

Nitin Kale fulfills promise made to villagers: शासकीय निधीची वाट न पाहता नितीन काळेंकडून स्वखर्चाने रस्ता व पाऊलवाट काँक्रिटीकरण; पाणीटंचाई निवारणासह दळणवळणाचा मार्ग सुकर, ढेबेवाडी परिसरातून कौतुकाची दाद
Nitin Kale’s Generosity Transforms Rural Connectivity with Self-Funded Infrastructure

Nitin Kale’s Generosity Transforms Rural Connectivity with Self-Funded Infrastructure

sakal

Updated on

-राजेश पाटील

ढेबेवाडी: मतदारसंघातील जनतेची गरज ओळखून शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चाने मंद्रुळकोळे खुर्द येथे पाणी टंचाई निवारणासाठी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीपर्यंत जाणारा रस्ता, तसेच माईंगडेवाडी (जिंती) येथील पाऊलवाट काँक्रिटीकरण केले. त्यामुळे पाऊलवाट बारमाही रस्त्यात बदलून दळणवळणाचा मार्गही सुकर झाला. पंचायत समितीचे सदस्य नितीन काळे यांच्या या दातृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com