Satara ZP: कायद्याचे रक्षक की सत्तेचे साधक! सातारा झेडपी अध्‍यक्ष निवडीवेळी झालेल्‍या ‘पाॅवर प्‍ले’चे पडसाद; पोलिसांच्या भूमिकेवर संशय..

Allegations of power play in Satara ZP election process: पोलिसांच्या भूमिकेवर संशय: सातारा झेडपी निवडणुकीत राजकीय हस्तक्षेपाचा आरोप
Tension mounts in Satara as allegations of ‘power play’ and questionable police role surface during ZP president election.

Tension mounts in Satara as allegations of ‘power play’ and questionable police role surface during ZP president election.

sakal

Updated on

-प्रवीण जाधव

सातारा: संविधानास सर्वोच्च मानून देशाची एकता व सुरक्षिततेसाठी काम करण्याची, प्रामाणिक व निष्पक्ष सेवा देणे, कोणताही राजकीय किंवा वैयक्तिक पक्षपात न करता काम करण्याची शपथ घेणाऱ्या पोलिसांनी शुक्रवारी पक्षपात व राजकीय गुलामगिरीची परिसीमा गाठली. लोकशाही व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाच्या अशा निवडणूक प्रक्रियेत अक्षम्य असा हस्तक्षेप करून कायद्याच्या रक्षकांनीच कायद्याच्या चिंधड्या उडविल्याचा आरोप सर्वसामान्यांतून कालच्‍या जिल्‍हा परिषद अध्‍यक्षपदाच्‍या निवडीनंतर हाेऊ लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com