Pusegaon Hindkesari Bullock Cart Race
esakal
सातारा : पुसेगाव येथील सेवागिरी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुसेगाव हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीत (Pusegaon Hindkesari Bullock Cart Race) यंदा शाहिद भाई मुलानी (नातेपुते) यांचा ‘सचिन’ आणि चांदेगाव येथील ‘लक्षा’ या बैलजोडीने बाजी मारत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला.