Satara News : 'सातारा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी पुष्पलता बोबडे'; उपाध्यक्षपदी संजीवन जगदाळे

Satara Primary Teachers' Bank : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज विशेष सभा वडणूक निर्णय अधिकारी राहुल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शिक्षक संघाचे उदय शिंदे, शिक्षक संघाचे सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली या निवडीचा कार्यक्रम झाला.
Satara Primary Teachers' Bank Elects Pushpalata Bobade as President
Satara Primary Teachers' Bank Elects Pushpalata Bobade as PresidentSakal
Updated on

सातारा : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्राथमिक शिक्षक समितीच्या पुष्पलता संजय बोबडे (फलटण) यांची, तर उपाध्यक्षपदी शिक्षक संघाचे संजीवन रामचंद्र जगदाळे (दहिवडी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे व संघाचे ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली या निवडी झाल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com