

Rahimatpur Nagar Parishad Election Result 2025
Sakal
-इम्रान शेख
रहिमतपूर : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या येथील पालिका निवडणुकीच्या रणांगणात आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली चित्रलेखा माने- कदम यांच्या भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील माने यांच्या सत्तेला सुरुंग लावत नगराध्यक्षपदी वैशाली नीलेश माने यांना विराजमान करण्यात मोठी भूमिका निभावली.