Sunil Mane Resigns
esakal
रहिमतपूर (सातारा) : येथील माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आज आपल्या पक्ष सदस्यत्वाचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा (Sunil Mane Resigns) दिला आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.