Success Story: 'राहुल मोरझकर यांची बँक भरतीत हॅट्ट्रिक'; कष्टाच्या जाेरावर यशाला घातली गवसणी
Success through dedication: सध्या त्यांची स्टेट बँक ऑफ इंडिया येथे ज्युनियर असोसिएट, भारत सरकारच्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथे असिस्टंट तसेच महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. येथे बँकिंग असोसिएट या पदावर निवड झाली आहे.
Hard Work Pays Off: Rahul Morzhkar Cracks Three Bank ExamsSakal
सातारा: येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामधील राहुल मोरझकर यांनी बँकिंग भरती परीक्षेत हॅट्ट्रिक साधली आहे. यामुळेच त्यांची एकाच वेळी तीन वेगवेगळ्या पदांवर निवड झाली आहे.