esakal | वीर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Veer Dam

वीर धरण आज सकाळी 9 वाजतेपर्यंत ९५.६८ टक्के क्षमतेनं भरलं आहे.

वीर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : वीर धरण आज सकाळी 9 वाजता ९५.६८ टक्के भरले असून धरण परिसरात पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक वाढत असल्याने पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नीरा नदीपात्रामध्ये आज दुपारी 12 वा. नंतर केव्हाही पाणी सोडण्यात येईल, असा इशारा धरण व्यवस्थापनाने दिला आहे. शिवाय, नदीकाठच्या गावांनी घराबाहेर पडू नये व नीरा नदीपात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहनही व्यवस्थापनाने केले आहे.

हेही वाचा: कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उघडले

loading image
go to top