Raju Shetti: ‘वाड्यावरून फोन आला तरी मागे हटू नका’; सातारा एमआयडीसीविरोधात राजू शेट्टींचा एल्गार

Raju Shetti Leads Farmers Protest Against Satara MIDC Expansion: सातारा एमआयडीसीच्या वाढीव टप्प्याविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; सुपीक जमिनींच्या रक्षणासाठी राजू शेट्टींचा सरकारला इशारा
Raju Shetti Warns Government Over Satara MIDC Expansion as Farmers Launch Protest to Protect Fertile Agricultural Land

Raju Shetti Warns Government Over Satara MIDC Expansion as Farmers Launch Protest to Protect Fertile Agricultural Land

sakal

Updated on

काशीळ: सुपीक जमिनींवर विकास लादण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या शेताकडे जर कुणी तिरकी नजर केली, तर याद राखा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com