Ramraje Naik-Nimbalkar : प्रशासक नेमण्‍यासाठी विरोधकांचा कुटिल डाव : रामराजे नाईक-निंबाळकर

Satara News : रणजितसिंह निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे श्रीराम साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्याची मागणी केली होती; परंतु कालच्या सहकार विभागाच्या आदेशात नियुक्तीचा उल्लेख नाही.
Ramraje Naik-Nimbalkar speaks out on the opposition’s alleged strategy for the administrator appointment.
Ramraje Naik-Nimbalkar speaks out on the opposition’s alleged strategy for the administrator appointment.Sakal
Updated on

सांगवी : माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे श्रीराम साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्याची मागणी केली होती; परंतु कालच्या सहकार विभागाच्या आदेशात प्रशासक नियुक्तीचा कुठलाही उल्लेख नाही. शासनाने केवळ निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे प्रशासक नेमता येत नाही त्याबद्दल आम्हीही उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे. कारखान्यावर प्रशासक नेमण्यासाठी त्यांनी कुटिल डाव खेळला असा घणाघाती आरोप आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com