Aundh Water Crisis: औंधसह परिसरावर पाणीटंचाईचे सावट; येळीव तलाव कोरडा, साठा झपाट्याने कमी होत असल्याने टँकरची मागणी

Aundh region faces severe drinking water shortage: येळीव तलाव कोरडा, शेकडो मोटारींनी सुरू असलेला पाणी उपसा थांबवण्याची मागणी; अनधिकृत वापरावर कारवाईची गरज अधोरेखित
Yeliv Reservoir Dries Up; Residents Face Growing Water Scarcity

Yeliv Reservoir Dries Up; Residents Face Growing Water Scarcity

sakal

Updated on

औंध : येथील सात हजार लोकसंख्येला पिण्याचे पाणीपुरवठा करणारा येळीव तलाव कोरडा पडत असून, आगामी काळात औंधसह परिसरातील गावांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी तलावातील उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com