Koyna Rain: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; ५० मिमीहून अधिक पावसाची नोंद

over 50 mm rain recorded in Satara Koyna region: कोयना पाणलोटात ५० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद; धरणातील साठा ८.६९ टीएमसीवर, बळीराजाला दिलासा
Farmers Rejoice as Persistent Rain Boosts Water Levels in Koyna Catchment

Farmers Rejoice as Persistent Rain Boosts Water Levels in Koyna Catchment

sakal

Updated on

पाटण: कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची सकाळपासून संततधार कायम आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा व महाबळेश्वर या ठिकाणी सरासरी ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पावसाने आणखी दमदार हजेरी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी सुखावल्याचे दिसून येते.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam discharge August 2026
Koyna Dam discharge live update
Latest Koyna Dam storage update
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Marathi News Esakal
www.esakal.com