Comrade Marathon: लिंबच्या सुपुत्राचा पराक्रम! जगप्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये मिळवला १३ वा क्रमांक

Satara News : लिंब (ता. सातारा) येथील कृष्णा सोनमळे यांनी अवघ्या आठ तास ४५ मिनिटांत ९० किलोमीटर अंतर पार करून साताऱ्यासाठी पहिले बिल रोवण मेडल मिळवले. महाराष्ट्र पोलिस दलामध्ये सर्वात कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करण्याचा बहुमान त्यांनी मिळवला.
Runner from Limb celebrates his 13th rank achievement in South Africa’s Comrades Marathon 2025.
Runner from Limb celebrates his 13th rank achievement in South Africa’s Comrades Marathon 2025.Sakal
Updated on

लिंब : येथील माजी सैनिक आणि सध्या पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या कृष्णा ज्ञानदेव सोनमळे यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये यश मिळवले. ९० किलोमीटर लांबीच्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत भारतीय खेळाडूंमध्ये १३ वा क्रमांक मिळवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com