Phaltan News: फलटणला नामांतरांचा ठराव मंजूर! पालिकेच्या पहिल्याच सभेत राजे- खासदार गटांत संघर्षाची ठिणगी; जोरदार शाब्दिक चकमक!

civic body meeting verbal clash Maharashtra news: फलटण नगरपरिषदेत नामांतराच्या ठरावावरून राजे-खासदार गटांत वादळी चर्चा
First Meeting Turns Stormy in Phaltan; Renaming Resolution Sparks Political Clash

First Meeting Turns Stormy in Phaltan; Renaming Resolution Sparks Political Clash

sakal

Updated on

फलटण: फलटण नगरपरिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून, ही सभा वादळी ठरली. शहराच्या विकासाशी संबंधित तब्बल ४६ विषयांवर सविस्तर चर्चा झालेल्या या सभेत विशेषतः नामांतराचा मुद्दा आणि विकासकामांना ना हरकत दाखला (एनओसी) देण्याच्या प्रस्तावावरून सत्ताधारी खासदार गट व विरोधी राजे गटात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com