
सातारा: पाटण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या दुरुस्तीसाठी व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक या दोन्ही कामांसाठी निधी उपलब्ध असून, या स्मारकांची कामे तत्काळ सुरू करावीत व ही कामे दर्जेदार करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.