Karad Crime: शासकीय कामात अडथळ्याप्रकरणी एकास सक्तमजुरी; कऱ्हाडला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल, दहा हजारांचा दंड!

Karad legal case fine and sentence update: शासकीय कामात अडथळा आणत न्यायालयीन जप्ती पथकावर हल्ला; आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजारांचा दंड, फिर्यादीस पाच हजार नुकसानभरपाई
Obstructing Public Servant Costs Accused Jail Term in Karad

Obstructing Public Servant Costs Accused Jail Term in Karad

sakal

Updated on

कऱ्हाड: कर्ज वसुलीसाठी न्यायालयाच्या जप्ती वॉरंटची बजावणी करण्यासाठी गेलेल्या फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यासह बेलिफला लाकडी दांडक्याने मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शेवाळवाडी येथील एकास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार दंडाची शिक्षा ठोठावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com