

Satara Crime
Sakal
लोणंद : दरोडा, घरफोडी, चोरी, फसवणूक, मारामारी आदी विविध गुन्ह्यांतील गेल्या दीड ते दोन वर्षांपासून फरारी तीन संशयित आरोपींना सापळा रचून अटक केली. विकास बबन जाधव (वय ५५, रा. शेंदूरजणे, ता. वाई), विजय ऊर्फ काळ्या शशिकांत संकपाळ (वय २०, रा. साखरवाडी, ता. फलटण) व एका विधिसंघर्षित बालक अशी संशयितांची नावे आहेत.