

Rohit Pawar’s Humanitarian Gesture: Educational Help for Vidip Jadhav’s Children
Sakal
तरडगाव: बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत असलेले सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. त्यानंतर पवार कुटुंबीयांच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी आज दुपारी तरडगाव येथे येऊन जाधव कुटुंबीयांच्या घरी येऊन त्यांचे सांत्वन केले, तसेच विदीप यांच्या मुलांची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी घेण्याचीही ग्वाही दिली.