Koyna Tourism: मुनावळे ते वासोटा रोपवे प्रकल्प नदीच्या पलीकडूनच होणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिकांनी भीती बाळगू नये!

Tourism Development project Vasota fort Ropeway news: मुनावळे-वासोटा रोपवे नदीच्या पलीकडूनच उभारला जाणार असून स्थानिकांचा बोट व्यवसाय अबाधित राहील, पर्यटनवाढीसह रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
Deputy CM Eknath Shinde addressing concerns over the Munavale–Vasota ropeway project route.

Deputy CM Eknath Shinde addressing concerns over the Munavale–Vasota ropeway project route.

sakal

Updated on

कास: पर्यटनवाढीसाठी महत्त्वाचा ठरणारा मुनावळे ते वासोटा हा रोपवे प्रकल्प नदीच्या पलीकडूनच केला जाईल, स्थानिक लोकांनी याबाबत कोणतीही भीती बाळगू नये, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात पाहणी करताना सांगितले. कोयनेच्या जलाशयात होत असलेल्या मुनावळे येथील वॉटर स्पोर्टस्‌ व वासोटा येथील रोपवे या प्रकल्पांची पाहणीप्रसंगी ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com