
“Congress National Secretary B.M. Sandeep addressing party workers at Satara Congress Bhavan; sharp criticism directed at RSS.”
Sakal
सातारा: भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारा आणि प्रवृत्तीने देश वाळवीसारखा पोखरून काढला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी बी. एम. संदीप यांनी केली.