

Original Members' Rights Must Be Protected, Says MP on Shriram Cooperative
sakal
फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखाना खासगी तत्त्वावर चालवण्यासाठी देऊ नये. तो सहकारी तत्त्वावरच चालवावा, अशी ठाम भूमिका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.