Sadawaghapur: 'सडावाघापूरचा निसर्ग घालतोय तरुणाईला साद'; प्रशासनाच्या नियम- अटींच्या अधीन राहून पर्यटक लुटताहेत आनंद

Satara News : उलट्या धबधब्याचा आविष्कार देखील सुरू झाला आहे. पर्यटक देखील निसर्गाचा आनंद घेण्यास दाखल होत असून, जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत यंदा पर्यटकांना हा आनंद घ्यावा लागत आहे.
Sadawaghapur Beckons: Nature, Thrill & Rules Go Hand in Hand
Sadawaghapur Beckons: Nature, Thrill & Rules Go Hand in HandSakal
Updated on

-यशवंतदत्त बेंद्रे

तारळे : सडावाघापूर पठार म्हणजे पावसाळी पर्यटनाचा परमोच्च बिंदू. पावसाची चाहूल लागली, की पर्यटकांची पावले आपोआप पठाराकडे वळतात. त्यात तरुणाईची संख्या अधिक असते. शाळकरी, महाविद्यालयीन तरुण- तरुणींचे जथ्थेच पठारावर धडकू लागतात. पाऊस, वारा, गारठा याची पर्वा न करता तरुणाई बेधुंद होत असल्याचे चित्र पठारावर पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com