Satara News: 'साताऱ्याच्या साहिल जाधवचा जर्मनीत झेंडा'; तिरंदाजीत सुवर्णपदकाला घातली गवसणी, जागतिक विद्यापीठ स्पर्धेत दाखवली चमक

From Karandi to World Glory: साहिलेने जर्मनीतील राईन-रुहर येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाउंड आर्चरी विभागात ब्रिटनच्या स्कॉटला पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. साहिल हा सातारा तालुक्यातील करंडी गावचा.
Karandi's Sahil Jadhav proudly displays India’s flag after winning the gold medal in archery at the World University Championship in Germany.
Karandi's Sahil Jadhav proudly displays India’s flag after winning the gold medal in archery at the World University Championship in Germany.Sakal
Updated on

नागठाणे : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राची पताका उंचावताना साहिल जाधव याने जर्मनीमध्ये झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत तिरंदाजी खेळात देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीतील त्याच्या या यशाचे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com