

Shivendrasinh Raje Bhosale, Minister, Public Works Department, Chief Guest
sakal
गेल्या एका तपापेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले. ‘साहित्य रसिकांचा कुंभमेळा’ अर्थात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात सुरू झाले आहे. साताऱ्याच्या साहित्यिक, सांस्कृतिक विकासात साहित्य संमेलन झाले म्हणजे संपले, असे मुळीच नाही. संमेलन हा या वाटचालीतील पहिला टप्पा असून, साहित्य चळवळ वर्धिष्णू होण्यासाठीच्या वाटचालीची हीच तर खरी सुरुवात आहे.
- शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग स्वागताध्यक्ष, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा.