Sahyadri Tiger Corridor: ‘सह्याद्री व्याघ्र’चा भ्रमणमार्ग आराखडा जाहीर; सातारा- सांगलीतील गावे वगळली, समाविष्ट भागात विकासकामांना बंधने नाहीत..

Sahyadri Tiger Corridor Plan Announced: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नव्या कॉरिडोर आराखड्यात सातारा-सांगलीतील गावे वगळली; कोअर-बफर क्षेत्र न वाढल्याने पुनर्वसनाचा प्रश्न नाही, विकासकामांवरही कोणतीही नवी बंधने नाहीत
Maharashtra Unveils Sahyadri Tiger Movement Plan, Relief for Local Villages

Maharashtra Unveils Sahyadri Tiger Movement Plan, Relief for Local Villages

sakal

Updated on

कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नव्या भ्रमण मार्ग (कॉरिडोर) आराखड्यात सातारा, सांगली जिल्ह्यांतील कोणत्याही गावांचा समावेश केला नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी, आंबोली-दोडामार्ग, चंदगड, आजरा-भुदरगड, गगनबावडा, पन्हाळगड, मसाई पठार, विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्र, तसेच राधानगरी व दाजीपूर अभयारण्यांचा या आराखड्यात समावेश केला आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात वाढ झाली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Wardha Tiger Sighting
Sahyadri Tiger Reserve tiger conservation project
Maharashtra Wildlife Nashik Forest Belt Can Support Future Tiger Habitat Experts Demand Silent Corridor
Major Boost for Tiger Conservation: Wildlife Board Revived After 13 Years in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com