Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र-लास्ट वाइल्डरनेसमध्ये सामंजस्य करार; मानव व वन्यजीव सहअस्तित्व होणार बळकट!

Sahyadri biodiversity protection Agreement: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सामंजस्य करार; मानव-वन्यजीव सहअस्तित्वाला मिळणार बळ
Officials formalize conservation partnership to protect forests and wildlife in the Sahyadri landscape.

Officials formalize conservation partnership to protect forests and wildlife in the Sahyadri landscape.

Sakal

Updated on

-सचिन शिंदे

कऱ्हाड: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व व लास्ट वाइल्डरनेस फौडेशन संस्थेत कऱ्हाड सामंजस्य करार संपन्न झाला. त्या कराराव्दारे सह्याद्री व्याघ्र परिसरात समुदाय-आधारित संवर्धन व मानव व वन्यजीव सह अस्तित्व अधिक बळकट होण्याचे काम होणार आहे. त्यासह व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व त्या काठावरील गावांमध्ये समुदाय सहभाग वाढवणे, संवर्धनाविषयी जनजागृती, क्षमतावृद्धी, मानव व वन्यजीव संघर्ष निवारणासह स्थानिक पातळीवर संरक्षणासाठी सहकार्यावर भर देण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com