CoronaUpdate : सातारा जिल्ह्यातील 475 जणांचे नमुने तपासणीला

covid 19.
covid 19.
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 595 नागरिकांना शुक्रवारी  (ता.२) घरी सोडण्यात आले आहे. याबरोबरच 475 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

475 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 24, कराड 7, उपजिल्हा रुग्णालय फलटण 100, कोरेगाव 35, खंडाळा 49, रायगांव 20, पानमळेवाडी 101, मायणी 24, महाबळेश्वर 24, दहिवडी 32, तलमावळे 35, म्हसवड 24 असे एकूण 475 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने     146350
एकूण बाधित                38347
घरी सोडण्यात आलेले    28655
मृत्यू                             1187
उपचारार्थ रुग्ण              8505

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com