Santosh Patil : सीएम रोजगार निर्मिती योजनेत जिल्हा प्रथम: संतोष पाटील; ९८५ उद्योगांना दिला लाभ, १३६ टक्के उद्दिष्टपूर्ती

Satara News : शासनामार्फत मिळणारे अनुदान उद्योग संचालनालयामार्फत लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. ही योजना नवीन उद्योग, उपक्रम सुरू करण्यासाठी बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जास संलग्न अनुदान आहे.
Santosh Patil highlights the success of the CM Employment Generation Scheme, with 985 industries benefitting and the district achieving 136% of its target."
Santosh Patil highlights the success of the CM Employment Generation Scheme, with 985 industries benefitting and the district achieving 136% of its target."Sakal
Updated on

सातारा : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून २०२४-२५ या आर्थिक वर्षात ९८५ उद्योगांना लाभ दिला आहे. या योजनेची १३६ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली असून, जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com