
दुधेबावी : देशोदेशीच्या सीमा ओलांडून उजनी जलाशयाच्या काठावरील फलटण तालुक्यातील विंचुर्णीसह परिसरातील तलावावर चित्रबलाक या स्थलांतरित पक्ष्याचे आगमन झाले आहे. स्थलांतरित पक्ष्यांनी विणीच्या हंगामासाठी बाभळीच्या झाडांवर ‘सारंगार’ बसविण्याची चित्रबलाकांची लगबग सुरू झाली आहे.