Satara News : सरपंच अपात्रतेचा अर्ज फेटाळला; विकास साळुंखे यांना दिलासा मिळाला
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यापुढे सुनावणी झाली. जिल्हाधिकारी पाटील यांनी साळुंखे यांच्या विरोधातील अपात्रतेचा अर्ज फेटाळला. साळुंखे यांच्या वतीने ॲड. संग्राम मुंढेकर यांनी काम पाहिले.
Vikas Salunkhe Retains Sarpanch Post After Disqualification Plea Rejectedsakal
सातारा : हामदाबाज (ता. सातारा) ग्रामपंचायतीचे सरपंच विकास भरत साळुंखे यांच्या विरोधात दाखल झालेल्या अपात्रतेच्या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत अपात्रतेचा अर्ज फेटाळण्यात आला. यामुळे साळुंखे यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.