Sasapde Murder Case: धक्कादायक! 'सासपडे येथील नराधमाकडून आणखी एका खुनाची कबुली'; सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ..
Big Revelation in Satara: सासपडे येथील राहुल बबन यादव या नराधमाने दहा ऑक्टोबरला एका अल्पवयीन मुलीचा खून केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच आज त्याने आणखी एका खुनाची कबुली दिली.
Sasapde accused stuns police with confession of another murder; Satara district in shock.