Satara News: पाच तालुक्यांत एआयअंतर्गत फळबाग लागवड; फलटण, माण, खटाव, जावळी, साताऱ्याचा समावेश; राज्यातील पहिलाच प्रयोग

AI Fruit Orchards: सातारा जिल्ह्यातील माण, जावळी, फलटण, खटाव आणि सातारा तालुक्यांमध्ये एआय आधारित फळबाग लागवड प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू झाला आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असून, १२ गावांमध्ये ७२५ हेक्टर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग विकसित केल्या जात आहेत.
Satara News

Satara News

sakal

Updated on

सातारा : पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत जिल्ह्याने कृषी क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जिल्हा नियोजन समिती आणि कृषी विभाग यांच्या वतीने जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून फळबाग लागवड युनिट्सच्या स्थापनेला यशस्वी सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com