

Anxious family members in Satara awaiting updates on relatives stranded in the Gulf conflict zone.
sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: इस्राईल–इराणमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद हजारो किलोमीटर दूर असलेल्या सातारा जिल्ह्यात उमटत आहेत. एका सेमिनारसाठी दुबईला गेलेले २६ जण चार दिवसांपासून तेथे अडकले आहेत.