

Satara Makes Mark in Sports as Players Enter Indian Archery Squad
Sakal
-सुनील शेडगे
नागठाणे : एप्रिल महिन्यात होणाऱ्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेसाठी साताऱ्याच्या चार खेळाडूंचा समावेश एकाच वेळी भारतीय तिरंदाजी संघात झाला आहे. जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.