

Major Action Against Illegal Excavation in Satara; Crores in Fines Collected
sakal
सातारा : महसूल प्रशासनाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात गौण खनिज वसुलीमध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी करत तब्बल ९४.४३ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. अवैध उत्खनन आणि गौण खनिजाची तस्करी रोखण्यासाठी महसूल विभागाने १७६ जणांवर कारवाई केल्या. त्याचे हे फलित मानले जात आहे.