Satara literary News: मराठी भाषा पुरस्कारांत सातारकरांचा गौरव; साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीनिवास कुलकर्णी, विनोद कुलकर्णी यांचा सन्मान

Satarkar writers felicitated for excellence in literature: सातारकरांचा साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव; श्रीनिवास आणि विनोद कुलकर्णी यांना प्रतिष्ठित पुरस्कार
Award recipients Srinivas Kulkarni and Vinod Kulkarni during the Marathi Language Awards ceremony.

Award recipients Srinivas Kulkarni and Vinod Kulkarni during the Marathi Language Awards ceremony.

Sakal

Updated on

सातारा : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, या पुरस्कारांमध्ये सातारकरांचा गौरव करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना २०२५ चा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार, तर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना २०२५ चा ‘साहित्यभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना ‘मराठी भाषा संवर्धक पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com