esakal | राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस कार्यालयावर दगडफेक; गृहराज्यमंत्रीही टार्गेट
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस कार्यालयावर दगडफेक

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या साता-यातील निवासस्थानासमाेर शेण्या पेटविल्या. ज्यांनी शेण्या पेटविल्या ते तेथून लगेच पळून गेले. त्यानंतर काही वेळेतच सातारा शहरातील राष्ट्रवादी काॅंग्रेस (Naionalist Congress Party) आणि काॅंग्रेस (Congress) पक्षाच्या कार्यालयांवर दगडफेक झाली. दगडफेक करणारे व्यक्ती तेथून ही पळून गेले. (Satara Breaking News Shambhuraj Desai Nationalist Congress Party Congress)

या घटनेची माहिती समजाताच सातारा पाेलिस दल सतर्क झाले. पाेलिस अधिका-यांनी तिन्ही ठिकाणच्या घटनास्थळी भेट दिली. या परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करणार असल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

हेही वाचा: Video पाहा : कोणी आहे का? आमचे ऐकायला..., उदयनराजे