CoronaUpdate : सातारा तालुक्यासह कऱ्हाडात काेराेनाचा विळखा

CoronaUpdate : सातारा तालुक्यासह कऱ्हाडात काेराेनाचा विळखा

सातारा  : सातारा जिल्ह्यात 143 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. दरम्यान तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू  झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. सातारा जिल्ह्यात 29930 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4560 जणांना काेराेनाची बाधा झालेली आहे. आत्तापर्यंत 2218 जणांना उपचारानंतर घरी साेडण्यात आलेले आहे. आजपर्यंत 142 जणांचा मृत्यू झालेला असून 2200 नागरिक उपचार घेत आहेत.
बाजारपेठ झाली पुन्हा लाॅक, कारण वाचा


सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील 40, 30, 21,  वर्षीय पुरुष, मुंडे येथील 76, 44 वर्षीय पुरुष, 15 वर्षाची मुलगी, म्हासोली येथील 50 वर्षाची महिला, मोहपरे 19, 40 वर्षीय पुरुष, सावडे येथील 40 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 31 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 44 वर्षीय पुरुष  35 वर्षीय महिला, 17 वर्षी युवक,20, 30 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय महिला, विकासवाडी येथील 62 वर्षीय पुरुष, कराड येथील 77 वर्षीय पुरुष, यशवंतनगर, कराड येथील 48 वर्षीय पुरुष, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, कर्वे नाका येथील 63 वर्षीय पुरुष, धनवडेवाडी येथील 24 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 64 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, येथील 35 वर्षीय महिला, मलकापूर येथील 27 वर्षीय महिला, कर्वे येथील 62 वर्षीय पुरुष, जयवंत शुगर परिसर, कराड येथील 35, 30, 31, 28 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक, 30 वर्षाची महिला, रेठरे बु येथील 45 वर्षीय पुरुष, कराड यैथील 35 वर्षीय पुरुष, येवती येथील 65 वर्षीय पुरुष, सुपने येथील 39 वर्षीय महिला, कराड येथील 33 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तलाठ्यांच्या जखमेवर शासन मीठ चोळत आहे, संघाचा 'हा' इशारा

कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील 65, 35 वर्षीय पुरुष, 76 वर्षीय महिला, 6 वर्षाची मुलगी, महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील 45, 20, 49, 3536,  वर्षीय महिला, 15 वर्षाचा युवक, 23, 60 वर्षाचा पुरुष, गोडवली येथील 68 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 50 वर्षीय पुरुष, पाचगणी येथील 21 वर्षीय पुरुष , 35 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील मायणी येथील 33 वर्षीय महिला, येरळवाडी येथील, 45 वर्षीय पुरुष, थोरवडी येथील 6 वर्षाचा बालक, वाई तालुक्यातील रविवार पेठ, वाई येथील 77 वर्षीय पुरुष, बावधन येथील 32 वर्षीय महिला, माण तालुक्यातील दहिवडी येथील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेऊ नये : शिवेंद्रसिंहराजे

फलटण तालुक्यातील अशिंगे येथील 48 वर्षीय महिला, पाडेगाव येथील 30 वर्षीय महिला, 8 वर्षाची मुलगी, 21 वर्षीय महिला, राजुपरी येथील 34 वर्षीय करुष, कुरोली येथील 25 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, जिंती नाका 40 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय महिला, 18 वर्षीय महिला, 20 वर्षीय युवक, 14 वर्षीय युवक, पांढरवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, तडावळे येथील 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, फलटण येथील 58 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, पाडेगाव येथील 34 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

'या' दुर्गम भागात लाॅकडाउनमध्येही इच वन टीच वन

सातारा तालुक्यातील सत्वशिलनगर, संभाजीनगर येथील 11 वर्षाचा मुलगा, 21 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 46 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, काळोशी येथील 60 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 35 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, 7 वर्षाची मुलगी, सर्वोदय कॉलनी, सातारा येथील 31 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, शाहुनगर येथील 53 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 72 वर्षीय महिला, यशवंत कॉलनी येथील 52 वर्षीय महिला, सदरबझार, सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, आंबेदरे येथील 45 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा येथील 43 वर्षीय पुरुष34 वर्षीय महिला, 60, 65 वर्षीय पुरुष, ओझाले येथील 39 वर्षीय पुरुष, शाहुपूरी, सातारा येथील 53, 24 वर्षीय महिला, लक्ष्मीटेकडी, सातारा येथील 24 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

मसूर परिसरात 16 गावांत एक गणपती

खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील 35 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 27 वर्षीय महिला, मोरवे येथील 40, 30 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, धनगरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, केदारेश्वर रेसिडेन्सी येथील 34 वर्षीय महिला, लोणंद येथील 52  वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 78, 29 वर्षीय पुरुष, पिसाळवाडी येथील 32  वर्षीय पुरुष, शिरवळ, पळशीरोड येथील 70 वर्षीय महिला, 17 वर्षाची युवती, पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील 58 वर्षीय पुरुष,  करपेवाडी येथील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

कोरोनाचा 670 गावांत संसर्ग, सातारा शहरासह 24 गावे बनली हॉटस्पॉट

दरम्यान खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये एसटी कॉलनी येथील 35 वर्षीय महिला, खडानी येथील 36 वर्षीय पुरुष, संगमनगर खेड येथील 46 वर्षीय पुरुष, रेल्वे लाईन क्षेत्रमाहुली येथील 46 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील आनेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुकयातील मेटगुटाड येथील 60 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील देगाव येथील 23 वर्षीय महिला, कल्याणी ईस्टेट, सातारा येथील 25 वर्षीय महिला, निशिगंधा हौसिंग सोसायटी, कोडोली, सातारा येथील 58 वर्षीय महिला, कोडोली येथील 73 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील 59, 39 वर्षीय पुरुष  यांचा समावेश आहे. 


तीन बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मल्हारपेठ, ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष, वाठार कि. ता. कोरेगाव येथील  39 वर्षीय पुरुष व सह्याद्रीनगर, वाई येथीहल 64 वर्षीय महिला या 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com