Jaykumar Gore Victory : सातारा जिल्हा बँकेत पुन्हा एकदा 'जय हो'! माण सोसायटी मतदारसंघात जयकुमार गोरेंचा मोठा विजय; विरोधकांचा दारूण पराभव

Jaykumar Gore Maan constituency election result 2026 : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत माण मतदारसंघातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एकतर्फी विजय मिळवला. शेखर गोरे आणि मनोजकुमार पोळ यांचा पराभव झाला.
Jaykumar Gore political victory in Maan

Jaykumar Gore political victory in Maan

esakal

Updated on: 

दहिवडी : प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्थेच्या माण मतदारसंघातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एकतर्फी विजय मिळवून विरोधकांचा दारूण पराभव केला. या विजयामुळे माण तालुक्यात पुन्हा एकदा 'जय हो'चा नारा जोरदारपणे (Jaykumar Gore victory in Satara District Bank election) घुमला.

Loading content, please wait...