Satara District Bank: सातारा जिल्हा बँकेचा आखाडा तापला! २५० ठरावांमुळे उदयनराजेंचे पारडे जड, राजेंची ताकद अन् दिग्गजांची अडचण

Satara District Bank Polls Heat Up With Udayanraje Gains: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २५० ठरावांमुळे उदयनराजेंचे पारडे जड; जागावाटपात शिवेंद्रसिंहराजे, नितीन पाटील, मकरंद पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence

Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence

sakal

Updated on

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सर्वाधिक मतदार आहेत. त्यापाठोपाठ मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, ॲड. उदयसिंह पाटील -उंडाळकर आणि रामराजे नाईक- निंबाळकर यांंच्याकडेही मतदार संख्या आहेत. आता खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारे २५० ठराव असल्याने जागा वाटपात त्यांचाही प्रभाव वाढेल. दुसरीकडे दहा वर्षे संचालकपदाच्या नव्या नियमाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत तरी राज्यात झालेली नसल्यामुळे विद्यमान संचालकांना पुन्हा संचालकपदाची संधी आहे. त्यामुळे यावेळेस बॅंकेत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com