Satara Bank: सातारा जिल्हा बँक निवडणूक; कच्ची मतदार यादी लवकरच, दहा संचालकांच्या ‘कुलिंग पिरियड’वर निर्णयाची प्रतीक्षा

Satara District Bank Election Process Gains Pace: जिल्हा बँक निवडणुकीत कच्च्या मतदार यादीकडे इच्छुकांचे लक्ष; कुलिंग पिरियड ३० टक्क्यांवर आणण्याच्या प्रयत्नांमुळे ज्येष्ठ दहा संचालकांच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे सावट
Satara District Bank Election Process Gains Pace

Satara District Bank Election Process Gains Pace

sakal

Updated on

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची ठराव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता जिल्हा बॅंक यातील अवसायनातील संस्थांची माहिती देऊन जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून हे ठराव विभागीय सहनिबंधकांकडे पाठविले जाणार आहेत. त्यांची तपासणी झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी (कच्ची) प्रसिद्ध केली जाईल. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना आता कच्च्या यादीची प्रतीक्षा लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com