Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक: कराडमध्ये उदयसिंह उंडाळकर आणि धनाजी पाटलांचे शक्तिप्रदर्शन; मतदारांसह मतदान केंद्रावर हजेरी

Satara Bank Election Sees Show of Strength in Karad: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कराडमध्ये दोन्ही गटांच्या समर्थकांची गर्दी; नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क
Karad Society Group Election Sees Political Show of Strength by Udaysingh Undalkar and Dhanaji Patil During Voting

Karad Society Group Election Sees Political Show of Strength by Udaysingh Undalkar and Dhanaji Patil During Voting

esakal

Updated on: 

-हेमंत पवार

कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आज रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानात प्रारंभ झाला आहे. कराड सोसायटी गटातील उमेदवार एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर विरुद्ध धनाजी पाटील यांच्यात लढत होत आहे आज सकाळी दहाच्या सुमारास धनाजी पाटील माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समवेत मतदारांना घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाले तर एडवोकेट उंडाळकर हे मतदारांसह मतदान केंद्रावर मतदानासाठी दाखल झाले.

Loading content, please wait...