udaysinh patil undalkar
sakal
कऱ्हाड - सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. त्यात कऱ्हाड सोसायटी गटातील उमेदवारी सध्या चर्चेत आहे. दोन दिवसापुर्वीपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा पवार पक्षाचे नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचाच उमेदवारी अर्ज भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले, डॉ. सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत दाखल झाला होता.