Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी मतदान सुरू; जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाईंची प्रतिष्ठा पणाला

Satara District Bank Polls Begin With 12 Seats in the Contest: जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला; सातारा जिल्हा बँकेची निवडणूक
Maharashtra Satara District Bank Election Sees High Stakes Contest as Jaykumar Gore and Shambhuraj Desai Battle for Influence

Maharashtra Satara District Bank Election Sees High Stakes Contest as Jaykumar Gore and Shambhuraj Desai Battle for Influence

esakal

Updated on: 

कऱ्हाड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज (रविवारी) अकरा तालुक्यांतील मतदान केंद्रांवर आज सकाळी आठ वाजल्यापासुन मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १२ जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. माण, पाटण, फलटण, जावळी तालुक्यांत चुरशीच्या लढती असून, यामध्ये ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Loading content, please wait...