
- संजय जगताप
मायणी : केंद्र सरकारच्या इन्स्पायर ॲवॉर्ड योजनेंतर्गत, सातारा जिल्ह्यातून निवडक १६१ विद्यार्थ्यांच्या उपकरणांची निवड झाली आहे. नवीन कल्पना, आयडिया, उपकरणांची निर्मिती करण्यासाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा होऊ लागले आहेत.