Satara Doctor Death: बंदूक परवान्यासाठी फिटनेस सर्टिफिकेटचा दबाव, साताऱ्यातील डॉक्टरचा उपचारावेळी मृत्यू; दोषींवर कारवाईची मागणी

Satara Doctor Death Sparks Demand For Action Over License Pressure: बंदूक परवान्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट देण्यावरून राजकीय व बाह्य दबाव, आत्महत्येच्या प्रयत्नानंतर डॉक्टरांचा मृत्यू; निष्पक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded

Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded

sakal

Updated on

मुंबई : सातारा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी बंदूक परवान्यासाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून राजकीय व बाह्य दबाव आणला जात असल्याची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर कथित दबाव सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, २७ ऑगस्ट रोजी त्यांनी सायन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com